खळबळजनक ! लिफ्टच्या बहाण्याने 45 वर्षीय महिले बलात्कार करून लाखाचे दागिने लुटले, मुंढवा पोलीसांनी केले 24 तासात अटकु
पुणे : - भल्या सकाळी लिफ्टच्या बहाण्याने एका 45 वर्षीय महिलेला एका अज्ञात ठिकाणी नेहून बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. तर बलात्कारानंतर नराधम महिलेचे 1 लाखाचे दागिने घेऊन पसार झाला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात राजेश कांबळे नाव सांगणार्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 45 वर्षीय महिलेने फिर्याद दिली होती, त्यानुसार मुंढवा पोलिसांनी 24 तासात सदर व्यक्ती अटक केली आहे. पोलिसांनी दिलेप्या माहितीनुसार, दिनांक 02/08/2020 रोजी सकाळी 08/15 वा.चे सुमारास एक 45 वर्षीय महिला फातिमानगर सोलापुर रोड येथील बसस्टॉपवर लोणी काळभोर येथे जाणेसाठी थांबली असताना, तेथे एक इसम दुचाकी वाहनावर आला व त्याने त्याचे नाव राजेश कांबळे असे सांगुन सदर माहिलेस लोणी काळभोर येथे सोडतो असे म्हणुन सदर महिलेस त्याचेकडील दुचाकीवरून मुंढवा मार्गे एबीसी रोडवर घेवून आला व त्याने मॅरेज हॉलमध्ये एका लहान खोलीत सदर महिलेवर बलात्कार केला. त्यावेळी फिर्यादीने तिचे अंगावर असणारे किंमत रुपये 1 लाख 05 हजारचे सोन्याचे दागीने काढन आरोपीने त्याचे हातरुमालात बांधले व सोबत घेवन गेला. त्याबाबत फिर्यादी मह...